ग्रामपंचायत देवळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

hero

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (देवळे स्वतःची ग्रामपंचायत आहे)
जवळचं तहसील ठिकाण: इगतपुरी (~11.8 किमी)
जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~39.8 किमी)

  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक: *******
  • ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- २१४४ (२०११ जनगणनेनुसार)

स्त्री :- १०५३      पुरुष :- १०९१

अनु-जमाती :- १३७      अनु-जाती :- ५० इतर :- १९५७

  • एकूण प्रभाग संख्या : ०३
  • एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : ०८
    1. अनु. जमाती    : ०५
    2. इतर             : ०३
  • गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ६०९.१८ हेक्टर
    1. बागायत :०० हे.
    2. जिरायत :  हे.
    3. बिनशेती :  हे.
    4. एकूण खातेदार संख्या : ३२५
  • गावाचे एकूण मतदान केंद्र :०१
    1. एकूण मतदार संख्या : १६६४
    2. पुरुष : ८४७    स्त्री : ८१७    तृतीयपंथी : ००
  • गावातील कुटुंब संख्या :- ६१३ (२०११ च्या जनगणनेनुसार)
  • गावातील बांधीव मिळकती :- २२५
  • सांडपाणी व्यवस्था :
  • वृक्ष लागवड :
  • रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या ८१

ग्रामपंचायत कर्मचारी

अ.क्र

कर्मचाऱ्याचे नाव

पदनाम

श्री. किशोर भाऊलाल सोनवणे 

प्रशासक

श्री.सुनिल भीमराव वाहुळे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. पंढरीनाथ किसन तोकडे

शिपाई

श्री. सुरेश किसन तोकडे

पाणीपुरवठा कर्मचारी

श्रीम. श्रद्धा रमाकांत शिंदे

संगणक ऑपरेटर

 

मोबीलायझर

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~68.43%
पुरुष साक्षरता: ~78.06%
महिला साक्षरता: ~58.54 %

इतर माहिती

  • ग्रा.प मधील वाडया वस्त्यांचे नाव:- देवळे,उघडेवाडी
  • ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव:- श्री.सुनिल भीमराव वाहुळे
  • प्रशासक नाव:- श्री. किशोर भाऊलाल सोनवणे
  • ग्रा.पं. ची लोकसंख्या:- २१४४ (२०११च्या जनगणनेनुसार)
  • मतदार संख्या :- स्त्री- ८१७ पुरुष- ८४७  एकूण  १६६४ .
  • पाणीपुरवठा एकूण खातेदार :- २२५ (मार्च २०२५ पर्यंत)
  • कुटुंबांची संख्या :- NPH :- , APL:- , BPL :-     , PHH :-   एकुण :-

देवळे २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या2144
घरांची एकूण संख्या613
महिला लोकसंख्या % 
एकूण साक्षरता दर % 68.43%
महिला साक्षरता दर % 58.54%
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 6.39%
अनुसूचित जाती लोकसंख्या % 2.33%
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 307
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
1000
महिला
1000
गृहसंख्या (घरांची संख्या):
600
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (52)
your paragraph text (53)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी