देवळे ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत सार्वजनिक व्यायाम शाळा
पाणीपुरवठा विकास कामे
देवळे जलजीवन पाणीपुरवठा टाकी क्षमता २५००० लीटर
जिल्हा परिषद शाळा
देवळे मध्ये ४ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.