ग्रामपंचायत देवळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

gpdeole01@gmail com

पत्ता

मु. देवळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

देवळे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

देवळे हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले एक मोठे गाव आहे.

2011 जनगणनेनुसार देवळेची एकूण लोकसंख्या 2144 आहे. त्यापैकी पुरुष 1091 आणि महिला 1053 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 613 आहे.

देवळे मध्ये ४ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात.

देवळे जलजीवन पाणीपुरवठा टाकी क्षमता २५००० लीटर